¡Sorpréndeme!

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; ऑडिओ क्लिप व्हायरल | Pooja Chavhan Sucide Case | Pune

2021-06-12 0 Dailymotion

पुणे ": परळीतील पुजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येमध्ये विदर्भातील एका मंत्र्याचा संबध असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपनकडूनही तसा आरोप केला जात आहे. दरम्यान सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या आत्महत्या प्रकरणाशी संबध असल्याचे चर्चा सुरु आहे. या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषण आहेत. तो आवाज संबधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल.